मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:34 IST)

Budget 2020 टॅक्स स्लॅब

केंद्र सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा

5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
पाच ते साडेसात लाख उत्पन्नावर 10 टक्के कर
साडे सात ते दहा लाख उत्पन्नावर 15 टक्के
दहा ते साडेबारा लाख उत्पन्नावर 20 टक्के कर