रविवार, 25 सप्टेंबर 2022

बजेट कोट्स २०२० (शिक्षण क्षेत्र)

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020

मनसेकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
बँक खात्यातीत ठेवींवर विमा संरक्षण १ लाखांहून ५ लाखांपर्यंत वाढवून तसेच आयकरात सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा हा स्तुत्य निर्णय आहे आणि ह्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगत केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अडीच तासांपेक्षा अधिक काळ अर्थसंकल्प वाचून दाखवला. पण त्यांना आपलं भाषण अर्ध्यावरच सोडावं लागलं…आणि आता पुढचं मी संसदेसमोर मांडते… असं म्हणून त्यांनी भाषणाला पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर टीका करत निर्मला सीतारामन यांनी धूळ’फेकू’ योजनांचा पाढा वाचला असल्याचं म्हटलं आहे.
अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के कर (आधीही 5 टक्के) उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के कर (आधी 20 टक्के)

#Budget2020 - कर रचना नेमकी कशी

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Budget 2020 टॅक्स स्लॅब

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त पाच ते साडेसात लाख उत्पन्नावर 10 टक्के कर

#Budget2020 - बँक

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
सर्व शेड्यूल व्यावसायिक बँकांवर देखरेख करण्यासाठी मजबूत यंत्रणा कार्यरत आहे आणि ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत,

#Budget2020 - कोणत्या योजनेसाठी किती कोटी?

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटी शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी

बजेट 2020 Live: लाइव्ह अपडेट्स

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शनिवारी पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. पाहुयात, या अर्थसंकल्पाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...

#Budget2020 - महिलांसाठी

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
महिलांशी निगडित विशेष उपक्रमांसाठी 28600 कोटींची तरतूद बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला प्रोत्साहन देणार

#Budget2020 - रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
वाहतूक व्यवस्था बळकटीसाठी मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार
वस्तू आणि सेवा कराची अर्थातच GSTची सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पी भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. ही प्रणाली सुधारित आणि सुटसुटीत असेल असे देखील सांगण्यात आले.

#Budget2020 - आरोग्य क्षेत्रासाठी काय?

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
'आयुष्मान भारत' अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार, 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य

#Budget2020 - शिक्षणक्षेत्रासाठी काय

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
2020-21 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी रुपये आणि कौशल्य विकासासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद

#Budget2020 शेतकऱ्यांसाठी काय?

शनिवार,फेब्रुवारी 1, 2020
कृषी आणि संलग्न उपक्रम, सिंचन, ग्रामीण विकास क्षेत्रासाठी 2020-21 वर्षासाठी 2.83 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक वर्ष 2019- 20 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या दरम्यान औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत भोजनाची थाळी स्वस्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही आकडेवारी विकीपीडिया या वेबसाईटवरून घेतली गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या अहवालाच्या विश्वासार्हतेवरच सवाल उठविण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील.