#Budget2020 - आरोग्य क्षेत्रासाठी काय?
आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी,
'फिट इंडिया'ला प्रोत्साहन देणार
'आयुष्मान भारत' अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार,
2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य
मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करणार, आयुष्यमान भारत योजनेत नवीन 20 हजार नवीन रुग्णालयांचं लक्ष्य- अर्थमंत्री
प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, आरोग्य योजनेसाठी ७० हजार कोटींची मोठी घोषणा
मेडिकल डिवाईसवर जो कर लागतो. त्याचा वापर मेडिकल सुविधांसाठी केला जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये मेडिकल कॉलेज बनवण्याची योजना आणली जाणार आहे. लोकल बॉडीमध्ये काम करण्यासाठी युवा इंजीनियर्सला इंटर्नशिप सुविधा दिला जाणार आहे.
डॉक्टरांसाठी एक ब्रिज प्रोग्राम सुरु केला जाणार आहे. ज्यामुळे प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना प्रोफेशनल गोष्टी सांगता येतील.