रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2020-21
Written By
Last Modified: शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:26 IST)

#Budget2020 - बँक

सर्व शेड्यूल व्यावसायिक बँकांवर देखरेख करण्यासाठी मजबूत यंत्रणा कार्यरत आहे आणि ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत,
डिपॉझिट विमा 1 लाख रुपयांवरुन 5 लाखांवर नेला. आतापर्यंत 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच होतं, आता 5 लाखपर्यंत्च्या ठेवींवर असेल
IDBI बँकेतील सरकारी भागीदारी विकणार
PSU बँकांतील जागा लवकरच भरणार
सरकारी बँकांना बाजारातून भांडवल जमवण्यास मंजुरी
सहकारी बँकांना आणखी अधिकार देणार
MSME कर्ज पुनर्गठण योजना 1 वर्ष आणखी वाढवणार