शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
विठू माऊली तू माऊली जगाची
अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर
धरीला पंढरीचा चोर Vitthal Bhajan
विठ्ठल नामाची शाळा भरली Vitthal Namachi Shala Bharli
Vitthal Abhang येग येग विठाबाई
नाम घेता उठाउठी Vitthal Bhajan
नाम घेता उठाउठी,
होय संसाराची तुटी || धृ ||
ऐसा लाभ बांधा गांठी
विठ्ठल पायी मिठी || १ ||
नामापरते साधन नाही
जें तू करिसी आणिक कांही || २ ||
हाकरोनी सांगे तुका
नाम घेता राहो नका || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
आरती गुरुवारची
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)
गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।।
वसुबारस 2025 : गाई-वासराच्या पूजेचे सोपे मंत्र आणि आरती
वसुबारस 2025 : यंदा 17 ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस साजरी केली जाईल. हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानले जाते. मान्यतेनुसार गाईमध्ये देवांचा वास असतो. त्यामुळे वसुबारस या दिवशी गाईची सेवा व पूजा केल्याने जीवनात मंगल होतं आणि अनेक लाभ मिळतात.
Pushya nakshatra 2025: दिवाळीपूर्वी खरेदीसाठी पुष्य नक्षत्र शुभ आहे, त्याबद्दल 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
Pushya nakshatra 2025: ऑक्टोबर 2025 मध्ये, पुष्य नक्षत्र 14 ते 15 ऑक्टोबर दरम्यान येईल. दिवाळीपूर्वी खरेदी आणि शुभ कार्यांसाठी हे नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्राचे खूप महत्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात पुष्य नक्षत्राचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. ज्ञान, संपत्ती आणि शुभतेचे प्रतीक असलेल्या गुरु गुरुचे नक्षत्र मानले जाते.
करवा चौथच्या सरगीसाठी काय खावे? या ५ गोष्टी तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवतील
सुकामेवा खा- जर तुम्ही करवा चौथ रोजी उपवास करत असाल तर तुमच्या सरगीमध्ये सुकामेवा नक्की समाविष्ट करा. सुकामेवा जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. सुकामेवा खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या सरगीमध्ये बदाम, मनुका, अक्रोड, खजूर आणि काजू समाविष्ट करू शकता. सुकामेवा खाल्ल्याने तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटेल आणि भूक कमी होईल. सुकामेवा खाल्ल्याने शरीरात साखरेची पातळी देखील राखण्यास मदत होते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
वसुबारसला गाई-वासराचे पूजन का केले जाते? कथा आणि महत्त्व जाणून घ्या
सर्वांचा आवडता असा सण दिवाळी काही दिवसातच सुरु होणार आहे. प्रत्येक जण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच दिवाळीची सुरवात कराष्टमी पासून होते. व कराष्टमी नंतर येते वसुबारस. वसुबारस हे व्रत मुख्यतः महिला ठेवत असतात.
Vasu Baras 2025 : वसुबारस या दिवशी काय करावे आणि काय टाळावे – शुभ-अशुभ गोष्टी
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्स द्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी येणार आहे. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
Ashwin Purnima 2025 आश्विन पौर्णिमा ज्येष्ठ अपत्याला औक्षण का करतात
ज्येष्ठ संततीचे औक्षण करणे किंवा ओवाळणे - या दिवशी ज्येष्ठांना सुंगधित तेल लावून स्नान घातले जाते. मग संध्याकाळी पाच सवाष्णींकडून त्यांचे औक्षण केलं जातं आणि भेट वस्तू दिली जाते. ज्येष्ठ संतती नवीन पीढीची सुरुवात करणारे आणि पुढील पीढीची जबाबदारी घेणारे असातत. मग मुलगा असो वा मुलगी त्याच्यापासून कुळ पुढे वाढतं आणि ते सर्वांची काळजी घेणारे असतात, सर्व कुटुंबाचे रक्षण करणारे असतात. म्हणून त्यांना दीघार्युष्य लाभावे म्हणून औक्षण केलं जातं. औक्षणाचा दिवा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो फिरवतो त्याच्याभोवती एक गतिमान संरक्षणात्मक कवच तयार करतो.
बदामाची साले फेकून देऊ नका, फायदे जाणून घ्या
निरोगी शरीरासाठी पोषक घटक आवश्यक असतात. आपल्याला हे पोषक घटक संतुलित आहार आणि सुक्या मेव्यांसारख्या गोष्टींमधून मिळतात. लहानपणापासूनच आपण काजू आणि बदाम यांच्या फायद्यांबद्दल ऐकले आहे, जे खाणे आवश्यक आहे. बदाम पोषक तत्वांनी समृद्ध असले तरी, त्यांच्या सालीमध्ये देखील पौष्टीकता आहे.
Parenting Tips: लहान मुलांना स्वावलंबी बनवण्याचे सोपे मार्ग जाणून घ्या
Parenting Tips: लहान मुलांमध्ये लहानपणापासूनच स्वावलंबीपणा निर्माण करणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा मुले स्वतःहून लहान कामे करायला शिकतात तेव्हा त्यांना केवळ आत्मविश्वासच मिळत नाही तर विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील विकसित होते.