विठ्ठल मंदिर, पंढरपूर Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur
बुधवार,ऑक्टोबर 12, 2022
विठ्ठल नामाची शाळा भरली
विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकतांना ताण-भूख हरली
शाळा शिकतांना ताण-भूख हरली
आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस धार्मिक ...
येग येग विठाबाई,
माझे पंढरीचे आई || धृ ||
भीमा आणि चंद्रभागा,
तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||
सकाळ हसरी असावी
विठूरायाची मुर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे विठूरायाचे नाम
सोपे होई सर्व काम
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. यामध्ये पुरुष आणि स्त्रियाही मोठ्या संख्येनं सहभागी होतात. या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून असणारं, एकमेकांचं सुख-दुःख वाटून घेणारं, गाणं-नाचणं, फुगडी ...
सखुबाई या विठ्ठलाच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांची महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध भक्तांमध्ये गणना होते. सखुबाई स्वभावाने जितक्या विनम्र होत्या त्याच्या विपरीत त्यांची सासू आणि नवरा स्वभावाने तितकेच दुष्ट होते. या सर्व परिस्थितीला देवाची देणगी मानून ...
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, महाराष्ट्रातील लोकांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या भगवान विठ्ठलाच्या महाराष्ट्रातील पंढरपूर येथे असलेल्या पंढरीनाथ मंदिराच्या धर्तीवर बुंदेलखंडमध्ये पंढरपूरची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे 230 वर्षांपूर्वी सागर ...
साहित्य :-
१) २ १/२ वाट्या साबुदाणा
२) १ १/४ वाटी दाण्याचे कूट
३) ५-६ मध्यम आकाराचे बटाटे
४) तिखट
५) मीठ
६) जीरे.
कृती :-
१) साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा.
२) बटाटे उकडून साले काढून घ्यावीत.
३) ताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत ...
हंपी हे 7 व्या शतकातील हिंदू विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि दगडी रथांसाठीही प्रसिद्ध आहे. विठ्ठल मंदिर हे भगवान विठ्ठल किंवा भगवान विष्णू यांना समर्पित 16 व्या शतकातील रचना आहे. हंपीला भेट देणार्या सर्व पर्यटकांनी हे पाहण्यासारखे आहे कारण येथील ...
1. तांदूळ खाऊ नये- एकादशीचा उपास करत नसाल तरी या दिवशी तांदूळ खाऊ नये. तांदळापासून तयार कोणताही पदार्थ या दिवशी खाणे टाळावा. या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.
विठू तुझी हाक माझ्या कानावर आली,
कधी जातो असं झालं, तहान भूक हरपली.
विट्ठलाचे अभंग मराठी Vitthalache Abhang Marathi
कशाला काशी जातो रे बाबा !
कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।।
संत सांगती ते ऐकत नाही,
इंद्रियाचे ऐकतो ।
कीर्तनी मान डोलवितो परी,
कोंबडी,बकरी खातो !।१।
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी |
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा |
बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी |
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू |
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा