मधुबालावर बनणार बायोपिक

Last Modified शुक्रवार, 20 जुलै 2018 (12:55 IST)
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू असून, हे चित्रपट प्रेक्षकांनाही चांगले भावत आहेत. आपल्या काळातील दिग्गज व प्रख्यात अभिनेत्री मधुबालाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटही आता बनणार आहे. मधुबालाची छोटी बहीण मधुर बृज भूषण हिने हा बायोपिक बनणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अनेक फिल्ममेकर्सनी या कल्पनेमध्ये रुची दाखवली आहे, परंतु कोणत्याही दिग्दर्शकाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मी एका कन्सल्टंटप्रमाणे चित्रपटाच्या टीममध्ये काम
करेन. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. मधुबालाच्या बायोपिकमध्ये तिच्या आयुष्यातील सर्व चढ-उतार प्रामाणिकपणे दाखवले जाणार आहेत. या बायोपिकमध्ये बहिणीच्या आयुष्यातील सर्व रहस्यांचा उलगडा केला जाणार आहे. हे सर्व अशाप्रकारे दर्शविले जाणार आहे की, त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. स्टारकास्टविषयी बोलायचे झाले, तर याबाबत अद्याप काहीही फायनल झालेले नाही. दिग्दर्शकाचे नाव फायनल झाल्यानंतरच स्टारकास्टची नावे ठरविण्यात येणार आहेत.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

हे तुमचं पण माहेर नाही

हे तुमचं पण माहेर नाही
सासू, नवीन सुनेला समजवताना :

शेफाली शहा दिग्दर्शीत पहिली फिल्म 'समडे' अधिकृतपणे ...

शेफाली शहा दिग्दर्शीत पहिली फिल्म 'समडे' अधिकृतपणे स्टटगार्ट 2021 च्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित!
यावर्षी एप्रिलमध्ये, शेफाली शहा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'समडे' ऑस्कर प्रमाणित '51 व्या ...

मास्तर शाळा सोडून गेले

मास्तर शाळा सोडून गेले
वर्गात मास्तर शिकवत असतानां ते दिन्याला विचारतात मास्तर -दिन्या तू पुण्याचा आहेस तर ...

फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका ...

फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या तुफानचा अमेझॉन प्राइम व्हिडीओवर 16 जुलै रोजी होणार ग्लोबल प्रीमिअर!
अमेझॉन प्राइम व्हिडीओने आज तुफान या फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित, ...

'जून'च्या पावसाळ्यात चिंब करणार 'हा वारा'

'जून'च्या पावसाळ्यात चिंब करणार 'हा वारा'
मराठी भाषेला लाभलेला साहित्यिक वारसा जपण्याच्या आणि सातासमुद्रापार पोहोचवण्याच्या ...