सलमानने हाथी भाईना अशी केली होती मदत

Last Modified मंगळवार, 17 जुलै 2018 (17:26 IST)
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी कुमार आझाद य़ाचं काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. साधारपणे आठ वर्षांपूर्वी कवी कुमार यांच्यावर बॅरियाट्रीक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचं वय जवळपास २६५ किलो होतं. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च सलमाननं केला होता.
आतापर्यंत सलमान खानने अनेक कलाकरांना त्यांच्या पडत्या काळात मदत केली आहे. मग ही मदत बॉलिवूडमधलं करिअर सावरण्यासाठी असो किंवा आर्थिक साहाय्य असो. अगदी तशीच आर्थिक मदत कवी कुमार यांना केली असल्याची कबुली त्यांच्या भावाने दिली आहे.

कवी कुमार यांच्यावर आठ वर्षांपूर्वी बॅरियाट्रीक सर्जरी करण्यात आली होती. यावेळी सर्जरीचा, औषधपाण्याचा आणि वॉर्डचा खर्च सलमाननं केला होता. या सर्जरीनंतर कवी यांचं वजन २६५ किलोवरून १४० किलोपर्यंत कमी झालं होतं.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

सिंदखेड राजा, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ

सिंदखेड राजा, राजमाता जिजाऊ जन्मस्थळ
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील ...

हे तुमचं पण माहेर नाही

हे तुमचं पण माहेर नाही
सासू, नवीन सुनेला समजवताना :

शेफाली शहा दिग्दर्शीत पहिली फिल्म 'समडे' अधिकृतपणे ...

शेफाली शहा दिग्दर्शीत पहिली फिल्म 'समडे' अधिकृतपणे स्टटगार्ट 2021 च्या 18 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदर्शित!
यावर्षी एप्रिलमध्ये, शेफाली शहा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'समडे' ऑस्कर प्रमाणित '51 व्या ...

मास्तर शाळा सोडून गेले

मास्तर शाळा सोडून गेले
वर्गात मास्तर शिकवत असतानां ते दिन्याला विचारतात मास्तर -दिन्या तू पुण्याचा आहेस तर ...

फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका ...

फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या तुफानचा अमेझॉन प्राइम व्हिडीओवर 16 जुलै रोजी होणार ग्लोबल प्रीमिअर!
अमेझॉन प्राइम व्हिडीओने आज तुफान या फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित, ...