रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2016 (14:23 IST)

आता मला बरं वाटतंय: दिलीप कुमार

महान अभिनेता दिलीप कुमार रूग्णालयात भरती आहे त्यामुळे त्यांचे चाहते काळजीत आहे. त्यांना हे कळल्यावर काळजी मिटेल की ते आता स्वस्थ होत आहे.
दिलीप कुमारने ट्विट केले आहे की आता त्यांना बरं वाटतंय आणि ते लीलावती हॉस्पिटलमध्ये रूटीन चेकअपसाठी भरती झाले आहेत. माझ्यासह आपल्या शुभेच्छा आहेत.
एका आणखी ट्विटमध्ये दिलीपने लिहिले- डॉक्ट्रर्सची उत्तम टीम बरोबर आहे. कोणी म्हटले आहे की हेल्थच वेल्थ आहे. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपल्या प्रार्थनेत माझी आठवण राहू द्या.