विजेच्या बिलमुळे आशा भोसले परेशान
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसलेंच्या बंगल्याचे बिल 53 हजार रुपये आले आहे ज्यामुळे त्या परेशान आहेत. लोणावळाजवळ तुंगार्ली गावात त्यांचा एका बंगला आहे जिथे त्या खूप कमी वेळ घालवतात. ऑक्टोबर महिन्याचे बिल वीज विभागाने त्यांना पोहचवले ज्यात त्यांना 53 हजार 822 रुपये भुगतान करावे लागणार आहे.
आशा भोसलेने याबाबद भाजप नेते आशीष शेलार यांना तक्रार केली. शेलारने हे प्रकरण ऊर्जामंत्री बावनकुलेंसमोर मांडून चौकशीचे आदेश दिले आहेत. शक्य आहे बिलात गडबड झाली असेल, परंतू हे चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.