संबंधित माहिती
- घरोघरी वृत्तपत्रे वितरीत करण्यावर बंदी आणणारा ठाकरे सरकारचा मोहम्मद तुघलघी निर्णय...
- ५ मोटारगाड्यांमधून महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्या व्यापारी वाधवावर कारवाई
- EPF मधील पैसे काढण्यासाठी काही अटींसह परवानगी
- CoronaVirus: Big Bazaar देणार होम डिलिव्हरी
- मुंबईत 1 एप्रिल २०२० पासून वर्तमानपत्रांचे प्रकाशन आणि वितरण सुरू करण्यात येणार
वर्तमानपत्राचे घरपोच वितरणास परवानगी
लॉकडाउनचा दुसरा टप्पा लागू केल्यानंतर केंद्राने 20 एप्रिलपासून काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, यातून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी नाकारण्यात आली होती.
यासंदर्भात चर्चा केल्यानंतर सरकारने निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कोरोनाग्रस्त कंटेनेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. वृत्तपत्र वितरण करणार्या व्यक्तींनी हे काम करताना स्वतःच आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत.