शुक्रवार, 10 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (14:07 IST)
संबंधित माहिती
ब्रेकिंग न्यूज
लगेच बंड्यानेही पोरीच्या दोन कानाखाली दिल्या
कान एवढे बाहेर नसते तर...
तुम्ही जेवण्यात काही खाणार आहात का?
पन्नाशीच्या कथा आणि व्यथा
ती एकटीच सगळ्याना बघून घेते
लग्न ठरवताना तिला बघायला
घरातील सगळ्या मंडळीना घेऊन गेलो होतो.
_आता ती
एकटीच सगळ्याना बघून घेते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सलमान खानने नवीन धून गुणगुणल्याने 'मातृभूमी'मधील पुढील गाण्याबद्दलची उत्सुकता वाढली
सलमान खानच्या आगामी चित्रपट 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' मधील पुढील गाण्याबद्दलची उत्सुकता वाढत आहे, विशेषतः सुपरस्टारने स्वतः एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर, ज्यामध्ये तो एक धून गुणगुणताना दिसत आहे. हा व्हिडिओ बहुप्रतिक्षित चित्रपटातील पुढील गाण्याबद्दल संकेत देत आहे.
गेम ऑफ थ्रोन्स फेम अभिनेत्याचे निधन
'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील अभिनेता मायकल पॅट्रिक यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी मोटर न्यूरॉन डिसीज (MND) या आजाराशी झुंज देताना निधन झाले आहे.
Fun Time गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले
गण्याने धोब्या कडे धोतर धुवायला टाकले. बहूधा व्यवस्थीत धुतले गेले नसावे. गण्याने धोब्याला निरोप पाठविला. जरा व्यवस्थीत धुवा..... धोब्या कडून उत्तर आले.... तुम्ही सुद्धा !
Dhurandhar 2 Controversy ‘धुरंधर २’ च्या यशावर संकटाचे सावट; एका गाण्यामुळे आदित्य धर कायदेशीर अडचणीत
आदित्य धर यांचा चित्रपट 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर यशाची नवी शिखरे गाठत आहे. अवघ्या २१ दिवसांतच या चित्रपटाने ₹१,००० कोटींचा टप्पा ओलांडला असून, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. मात्र या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवरच एक मोठा कायदेशीर वाद उभा राहिला आहे. १९९० च्या दशकातील एका अत्यंत लोकप्रिय गाण्याचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी न घेतल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात आला आहे.
अभिनेत्रीने रणवीर सिंगला आपला लकी चार्म म्हटले; त्याच्यामुळेच चित्रपट निर्मात्यांनी तिची दखल घेतली
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकताच एक खुलासा केला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मृणाल रणवीर सिंगला आपला 'लकी चार्म' मानते आणि म्हणाली की त्यानेच तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मदत केली. हे विधान अनेकांसाठी आश्चर्यकारक असू शकते, परंतु मृणालने रणवीरच्या योगदानाला उघडपणे मान्यता दिली आहे.