शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified गुरूवार, 1 जुलै 2021 (11:41 IST)

फुल्लटु टाइमपास जोक्स

खूप वेळा वाटत तुझ्या जवळ यावं
आणि डोळ्यात बोट घालून
पळून जावं.
 
म्हणतात, एकदा आपल्याला
कोणी फसवले कि त्या व्यक्तीकडे
परत जायचं नसते.. पण काय करणार..
सासरवाडीला जावेच लागते…!
 
hmm चा अर्थ सापडला
H – हो आहे
M – “मी
m-मंद
आता करा Hmm..
 
माझ्या शांततेला माझी
कमजोरी नका समजू
मी मनातल्या मनात पण शिव्या देतो.
 
एका मित्राने मला दहा
हजार रुपये मागितले मी म्हटलो.
पैसे तर नाहीत पण तु माझ्याकडून
तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली बरं वाटल.