शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (19:53 IST)

कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का

एका बाईची कार नेमकी
हिरव्या सिग्नलला बंद पडली.
सिग्नल पिवळा होऊन पुन्हा लाल झाला ,
तरी काही गाडी चालू होईना..
तेवढ्यात फुटपाथवरून चालणारे
 कुलकर्णी काका ओरडले.."काय बाई, 
कुठलाच कलर पसंद पडत नाहीये का..?