शनिवार, 19 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
रविवार, 6 ऑक्टोबर 2024 (17:39 IST)
संबंधित माहिती
रविवारी करा आरती सूर्याची
पिस्ता बर्फी रेसिपी
Navratri 2024 दुर्गा देवीचे चौथे रूप कुष्मांडा
बंड्याने गुरुजींसाठी चष्मा बनवला
तुम्ही दागिने घेत का नाही?
हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली
काकू: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे, नाही का.....?
काका: असं का बरं.....??
काकू: हिंदीमध्ये तर अ न प ढ संपूर्ण म्हणावं लागतं.....
मराठीत तर फक्त ढ म्हटलं तरी चालतंय...!!!!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
प्रसिद्ध मॉडेलने आयुष्य संपवले
भारतातील प्रसिद्ध मॉडेलने आत्महत्या केली आहे. पुडुचेरीची २६ वर्षीय मॉडेल सॅन रेचल हिने झोपेच्या गोळ्यांचा अतिरेक घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने 'उदयपूर फाइल्स' चित्रपटावर बंदी घातली
२०२२ च्या प्रसिद्ध कन्हैया लाल हत्याकांडावर आधारित 'उदयपूर फाइल्स' या क्राईम ड्रामा चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनाला स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
आशुतोष गोवारीकर ऋषभ शेट्टीसोबत सम्राट कृष्णदेवराय वर चित्रपट बनवणार
कंतारा' चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवणाऱ्या ऋषभ शेट्टीने एका रोमांचक चित्रपटावर स्वाक्षरी केली आहे. बातमीनुसार, तो बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत काम करणार आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर बनवला जाईल.
चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान स्टंटमॅनचा दुर्दैवी मृत्यु
दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. प्रसिद्ध स्टंटमॅन एसएम राजू यांचे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघातात निधन झाले. 13जुलै रोजी ते एक धोकादायक कार स्टंट करत होते, तेव्हा हा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
अभिनेता -निर्माता धीरज कुमार यांचे वयाच्या 79 वर्षी निधन
प्रसिद्ध बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांना 3 दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 79 वर्षीय धीरज कुमार यांना तीव्र न्यूमोनिया झाला होता ज्यामुळे त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Shrawan 2025 मध्य प्रदेशातील या जागृत शिव मंदीराचे दर्शन घेतल्याने पूर्ण होतील मनोकामना
India Tourism : श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्ती आणि श्रद्धेचा सर्वात पवित्र काळ मानला जातो. या काळात शिवभक्त पूजा, उपवास आणि दर्शनाद्वारे भोलेनाथला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला या श्रावण २०२५ मध्ये काही विशेष आणि दिव्य अनुभव घ्यायचा असेल व मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या असे वाटत असेल तर मध्य प्रदेशातील प्रसिद्ध शिव मंदिरे तुमच्या यादीत नक्कीच असावीत. श्रावणमध्ये, मध्य प्रदेशातील या पवित्र शिव मंदिरांना भेट दिल्याने तुमचा आध्यात्मिक प्रवास खास होईलच, शिवाय तुम्हाला एक नवीन ऊर्जा आणि भक्तीने भरून जाईल.
अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या ड्रायव्हर आणि घरकाम करणाऱ्या मदतनीसाला घर खरेदी करण्यासाठी दिले लाखो रुपये
अभिनेत्री आलिया भट्ट जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच ती एक दयाळू व्यक्ती आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे तिची इतरांबद्दलची आदर आणि प्रेमाची भावना. तसेच आलिया तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या दयाळूपणासाठी ओळखली जाते. एकदा तिने तिच्या ड्रायव्हर आणि सहाय्यकाला लाखोंची मदत केली होती. यावरून हे सिद्ध होते की आलिया एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली व्यक्ती आहे.
स्टंटमॅन राजूचा वेदनादायक मृत्यू नंतर अभिनेता अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला
अक्षय कुमार स्टंट कलाकारांचा मसीहा म्हणून उदयास आला आहे, त्याने देशभरातील स्टंटमन म्हणून काम करणाऱ्या ७०० स्टंट कलाकारांसाठी जीवन विमा मिळवला आहे. स्टंटमॅन राजूच्या मृत्यूनंतर हा निर्णय घेण्यात आला.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन रुग्णालयात दाखल, मानेवर झाली अँजिओप्लास्टी
प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना 16 जुलै रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तथापि, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.राकेश रोशन यांची मुलगी सुनैना हिने एका संभाषणात याची पुष्टी केली आहे.
डेंग्यूमुळे प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा रुग्णालयात भरती
दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सध्या त्यांच्या आगामी मेगा बजेट चित्रपट 'किंगडम'मुळे चर्चेत असलेल्या विजय यांना डेंग्यू ताप आल्याचे म्हटले जात आहे. हो, मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सध्या रुग्णालयात दाखल आहे.