संबंधित माहिती
- आमिरचे 30 वर्षांत दोन लग्न मोडले, लगान चित्रपटाच्या सेटवर राजघराण्याची मुलगी आवडली होती
- घरात राहून काम करत आहात,तर या गोष्टी करणे टाळा नात्यात दुरावा येऊ शकतो
- न्याहारीसाठी बनवा भाताच्या पुऱ्या
- प्रेमात वाद होऊ देऊ नका,नातं तुटू शकतं या 4 गोष्टी लक्षात ठेवा
- शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात सेन्सेक्सने आणखी एक नवीन शिखर गाठला
ब्रेक वेगळा काढून मारु
एक मुलगा सायकलवरुन जाताना,
एका मुलीला धडकला..
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत..?
मुलाचे उत्तर: अख्की सायकल मारली,
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
