नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडं

puran dind
Last Modified बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (11:43 IST)
साहित्य:
1 कप चणाडाळ
1 कप गूळ
1 कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
१/४ टिस्पून वेलचीपूड किंवा जायफळ पूड

कृती:
प्रथम पुरणपोळीसाठी ज्याप्रकारे पुरण तयार करतो तसे बनवावे. त्यासाठी चणाडाळ शिजवून घ्यावी. चाळणीत घालून पाणी निथळून डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालून मध्यम आचेवर हे मिश्रण आटून घ्यावं. आटवताना ढवळत राहावं. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण घट्टसर झाल्यावर भांड गॅसवरून उतरुन घ्यावं. गार होऊ द्यावं.

कणकेत मिठ आणि २ टेस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्टसर मळून घ्यावी. थोडावेळ झाकून मुरू द्या. नंतर कणकेचे ८ ते १० गोळे करावे. कणकेच्या गोळ्याची पातळ पुरी लाटून मधोमध १ चमचा पुरण ठेवावं व समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावं.

मोदकपात्र असेल २ लिटर पाणी गरम करयाला ठेवावे. मोठ्या पातेल्यात देखील पाणी गरम करता येईल. त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा. १५ ते २० मिनीटे वाफू द्यावे.

गरमागरम दिंडं तूप घालून नैवेद्य दाखवावा.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

काकडी मसाला ताक प्यायल्याने उन्हाळ्यात मिळेल आराम, जाणून ...

काकडी मसाला ताक प्यायल्याने उन्हाळ्यात मिळेल आराम, जाणून घ्या संपूर्ण रेसिपी
ताक केवळ उन्हाळ्यातच ताजेतवाने राहण्यास मदत करत नाही, तर तुमची पचनक्रिया सुधारते. काकडीत ...

आपला आजचा निर्णय भविष्यात मोठे परिणाम देणारं ठरु शकतं

आपला आजचा निर्णय भविष्यात मोठे परिणाम देणारं ठरु शकतं
भगवान श्रीकृष्ण जे काही काम करायचे ते पूर्ण नियोजन करून करायचे. श्रीकृष्णाने अवतार घेतला ...

मोठे स्तन असलेल्या स्त्रियांनी असे कपडे घालू नयेत

मोठे स्तन असलेल्या स्त्रियांनी असे कपडे घालू नयेत
स्त्रियांसाठी त्यांच्या स्तनाचा आकार खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे ...

विलक्षण श्रीमंत मराठी भाषा......

विलक्षण श्रीमंत मराठी  भाषा......
रस्ता - मार्ग * जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता. * जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

High BP ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी Beetroot

High BP ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी Beetroot
उच्च रक्तदाब ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. हे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि तीव्र ...