Guru Gobind Singh Jayanti गुरु गोविंदसिंग यांच्या 11 सूचना आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दर्शवतील

guru govind Singh Quotes
Last Modified सोमवार, 18 जानेवारी 2021 (15:31 IST)
1. परदेसी, लोरवान, दु:खी, अपंग, मानुख दि यथाशक्त सेवा करनी :
कोणत्याही परदेशी माणूस, दु:खी व्यक्ती, अपंग आणि गरजू व्यक्तीची मदत करावी.
2. गुरुबानी कंठ करनी :
गुरुबानी कंठस्थ करावी.

3. धरम दी किरत करनी :
आपली जीविका ईमानदारीपूर्वक कार्य करत चालवावी.

4. कम करन विच दरीदार नहीं करना :
काम करताना खूप मेहनत करावी आणि कामाप्रती लापरवाही करु नये.

5. धन, जवानी, तै कुल जात दा अभिमान नै करना :
आपलं तारुण्य, जात आणि कुळधर्माविषयी गर्विष्ठ होऊ नये.

6. जगत-जूठ तंबाकू बिखिया दी तियाग करना :
कोणत्याही प्रकाराचे व्यसन, नशा करु नये.
7. किसी दि निंदा, चुगली, अतै इर्खा नै करना :
एखाद्याची फसवणूक आणि निंदा टाळा आणि एखाद्याचा हेवा करण्याऐवजी कठोर परिश्रम करा.

8. बचन करकै पालना :
आपल्या दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

9. दुश्मन नाल साम, दाम, भेद, आदिक उपाय वर्तने अते उपरांत युद्ध करना :
शत्रूचा सामना करण्यापूर्वी साम, दाम, दंड, भेद नीती अमलात आणावी नंतर आमोर-समोर युद्ध करावे.
10. शस्त्र विद्या अतै घोड़े दी सवारी दा अभ्यास करना :
स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शारीरिक सौष्ठव, शस्त्र हाताळणे आणि घोडेस्वारीची तयारी करावी. हल्लीच्या संदर्भात नियमित व्यायाम करावा.

11. दसवंड देना :
आपल्या कमाईचा दहावा भाव दान करावा.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

गजानन महाराज दुर्वांकुर

गजानन महाराज दुर्वांकुर
श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र - शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें ...

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद
इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये ...

अक्षय तृतीया पौराणिक कथा

अक्षय तृतीया पौराणिक कथा
एका पौराणिक कथेनुसार महाभारत काळात जेव्हा पांडव वनवासासाठी निघाले होते तेव्हा एकेदिवशी ...

जानवे म्हणजे नेमके काय ?

जानवे म्हणजे नेमके काय ?
सातव्यावर वायू आठव्यावर सुर्यनारायण नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात ...

Eid 2021 ईद-उल-फितर कधी आहे? चंद्र पाहण्याचे काय महत्त्व, ...

Eid 2021 ईद-उल-फितर कधी आहे? चंद्र पाहण्याचे काय महत्त्व, जाणून घ्या
सध्या रमजानचा पाक महिना सुरू आहे. ज्या दिवशी रमजानचा पाक महिना संपतो त्याच्या दुसर्‍या ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...