बुधवार, 16 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
Majhe Maher Pandhari माझे माहेर पंढरी
Sundar Te Dhyan सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Vitthal Abhang यारे नाचू प्रेमानांदे
Dev Maza Vithu Savla देव माझा विठू सावळा
Vitthal Abhang Marathi रूप पाहतां लोचनीं
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी |
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा |
बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी |
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू |
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
आरती मंगळवारची
चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥ साघुपरिपालना धरिला अवतारु ॥
मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह
श्री हनुमान स्तवन स्तोत्र प्रनवउं पवनकुमार खल बन पावक ज्ञानघन। जासु हृदय आगार बसहिं राम सर चाप धर॥ अर्थ: मी त्या पवनपुत्रांना वंदन करतो, जे दुष्टांना भस्म करण्यासाठी अग्नीसारखे आहेत. तो अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा आहे, ज्याच्या हृदयात धनुष्यबाण धारण करणारा भगवान राम वास करतो.
मारुती आणि सुरसाची कथा
जेव्हा हनुमान देवी सीतेच्या शोधात लंकेला जाण्यासाठी समुद्र ओलांडत होते, तेव्हा देवतांनी हनुमानाची परीक्षा घेण्यासाठी सुरसा नावाचा साप पाठवला. त्यांना जाणून घ्यायचे होते की हा वानर रावणसारख्या शक्तिशाली राक्षसाचा सामना करू शकेल का.
Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य
श्रीगणेशायनमः ॥ जयजयाजी पंचवदना । दावी तव सुताच्या आनना ॥ पाहतांच पुरती मनकामना । भवबंधना तोडीतसे ॥१॥ अंगीं चर्चित सिंदुर । जो कां कॄपेचा सागर । भक्तजनांचे माहेर । जो कां साचार दीनबंधू ॥२॥ मूषकवाहनीं बैसून । हस्तीं त्रिशूळादि धारण । करीत विघ्नांचें छेदन । चरणीं वंदन तयाच्या ॥३॥ जो कां सद्गुरु चैतन्यघन । देउनी ज्ञानाचें दर्पण । प्रकाशविलें आत्मज्ञान । केलें समाधान जीवींचें ॥४॥ तयांचे कां न धरावें चरण । कैसी न यावी आठवण । जगन्नाथ भरला परिपूर्ण । हरिलें भान जगताचें ॥५॥
श्री गणपतीची आरती
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको। दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको। हाथ लिए गुडलड्डू सांई सुरवरको। महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥1॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
हरियाली तीज व्रतासाठी शुभ मुहूर्त तिथी आरंभ - २६ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता तिथी संपेल - २७ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
Shani Vakri 2025 १३ जुलै २०२५ रोजी मीन राशीत राहून, शनिदेवाने वक्री म्हणजेच वक्री हालचाल सुरू केली आहे. शनीच्या वक्री हालचालीमुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य बलवान होईल. शनीच्या वक्री हालचालीचा फायदा कोणत्या तीन राशींना होणार आहे ते जाणून घेऊया.
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळा ऋतू थंडावा आणि आराम आणतो, तर त्वचेसाठी अनेक समस्याही निर्माण करतो. आर्द्रता आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर चिकटपणा, घाम आणि पुरळ येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत रासायनिक उत्पादनांपासून आराम मिळणे कठीण होऊ शकते.
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
पावसाळा येताच आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलतात. या ऋतूत काही गोष्टी खाणे फायदेशीर मानले जात असले तरी, काही पदार्थ टाळणे उचित आहे. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात एक सामान्य प्रश्न येतो की, पावसाळ्यात वांगी खाणे योग्य आहे का?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
Yoga For Neck Hump: चुकीच्या पोश्चरच्या सवयी आजकाल सामान्य झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या मणक्यावर आणि मानेवर होतो. संगणकावर वाकून राहणे, तासन्तास मोबाईलकडे पाहणे किंवा बराच वेळ त्याच स्थितीत बसणे. या सर्व सवयींमुळे मानेमागे कुबडा तयार होतो.शरीराचे संतुलन, पोश्चर आणि आत्मविश्वास यावर देखील परिणाम करते