1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
  4. बापूंचा पुतळा ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये

बापूंचा पुतळा ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये

bapu
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आणि  वित्तमंत्री अरुण जेटली, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ब्रिटनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ९ फुटी कास्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
हा पुतळा म्हणजे सर्वात जुन्या आणि सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांदरम्यानच्या खास मैत्री व गांधीजींच्या संदेशांच्या वैश्विक सामथ्यार्चे प्रतीक होय. या प्रसिद्ध चौकात त्यांचा पुतळा उभारून आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे, असे उद्गार डेव्हिड कॅमेरून यांनी काढले.