माझे कुटुंब हेच माझ्यसाठी मोठे गिफ्ट!

amitabh bachhan
वेबदुनिया|
WD
जयाने मला व श्वेता ही दोन सुंदर गिफ्ट यापूर्वीच दिली आहेत. आता घरात सूनबाई ऐश्वर्या आणि इवलीशी नात आराध्या यांची चहलपहल आहे. भरल्या गोकुळाचे हे गिफ्ट मला मिळाले आहे. हेच माझ्यासाठी आहे आणि त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. वाढदिवसाचे अप्रुप लहान वयातच असते. गिफ्‍ट्‍स आणि प्रेझेंट्‍स मिळणार म्हणून त्या वयात प्रत्येक जण वाढदिवसाची आतुरतेने वाट पाहतो. आई-वडिल काय गिफ्ट देणार याची प्रचंड उत्सुकता असते, पण बालपण मागे सरते आणि तारुण्यात प्रवेश होतो, तेव्हा 'ती' उत्सुकता संपते.

मी चित्रपट क्षेत्रात आलो तेव्हा मित्रपरिवार माझा वाढदिवस साजरा करायचे, पण आजही मला वाटते, की वाढदिवस हा सुद्धा इतर दिवसांसारखाच असतो. या खास दिवसापासून मी नेहमीच स्वत:ला दूर ठेत आलो आहे. जेव्हा वाढदिवस नजीक येतो तेव्हा कुटुंबाला माझे विनंतीवजा आदेश असतात की काही विशेष करू नका रे बाबांनो, मला नाही आवडत... छोट्या आणि सुखी-शांत कुटुंबासह दिवस व्यतीत करणे हेच माझ्यासाठी पुरेसे आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...