गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: सोमवार, 12 डिसेंबर 2022 (20:32 IST)

Ank Jyotish 13 डिसेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 13 डिसेंबर

मूलांक 1 -आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. व्यवसायात लाभाच्या संधी क्वचितच समोर येतील. व्यावसायिक सहलीचे नियोजन होऊ शकते. काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळू शकते. कौटुंबिक सहकार्य मिळेल.आरोग्य सामान्य राहील. वाहन वापरताना काळजी घ्या. 
 
मूलांक 2 -आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची संगत मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभाच्या संधी उपलब्ध होतील. जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 3 -आजचा दिवस यशांनी भरलेला असू शकतो. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांची संगत मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कार्यक्षेत्र वाढवता येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भेटवस्तू मिळू शकतात. वैवाहिक जीवनात मधुरता राहील.आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 4 -आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात सुरू असलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. विरोधकांपासून सावध राहा. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. सर्जनशील कार्यात आवड वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो
 
मूलांक 5 -आज चा दिवस सामान्य असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभदायक संधी निर्माण होतील,स्पर्धात्मक पदांपासून दूर राहा. व्यावसायिक सहलीचे नियोजन होऊ शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे.
 
मूलांक 6 - आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण  अनुकूल राहील. धनलाभाच्या संधी समोर येतील. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात गती वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. पोटाचे आजार  त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 7 -आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात  नशीबाची साथ क्वचितच  मिळेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. मनात भविष्याची चिंता राहील. आर्थिक लाभाच्या संधी येतील. स्पर्धात्मक परिस्थितीपासून दूर राहा. संयमाने वागा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मानसिक तणाव  त्रास देऊ शकतो.
 
मूलांक 8 -आजचा दिवस सामान्य असेल. कार्यंक्षेत्र आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करायचे असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. विरोधक सक्रिय होऊ शकतात. वादविवादांपासून दूर राहा. आधीच रखडलेल्या कामांना गती मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.आरोग्य सामान्य राहील.
 
मूलांक 9 -आजचा दिवस आनंदात जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. विरोधकांवर विजय मिळेल. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
Edited By - Priya Dixit