शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:19 IST)

Ank Jyotish 29 सप्टेंबर 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 29 सेप्टेंबर

मूलांक 1 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. मनात चिंता राहू शकते. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. जोखमीच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 2  आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. मतभेद संभवतात . नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण कमी अनुकूल असेल. नवीन योजनांवर काम सुरू करू नका. मनात चिंतेची भावना राहील. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील परंतु व्यवसायातील स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. भावनेनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. शारीरिक थकवा जाणवेल.
 
मूलांक 4 -आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. भाग्याची साथ लाभेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. एकाग्रता राखा. खर्चाचे प्रमाण वाढतील. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा बेत असू शकतो. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते.
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. नोकरी आणि व्यवसायातील  वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. एकाग्रता राखा.  खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा. जुन्या मित्रांना भेटू शकाल. . हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 6 - आजचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरणअनुकूल राहील.आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण  मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
.
मूलांक 7 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. गोंधळ होईल. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
.
मूलांक 8 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मनामध्ये आनंदाची भावना राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील . व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
मूलांक 9 - आजचा दिवस आनंददायी जाईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.