शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Updated : शनिवार, 17 डिसेंबर 2022 (13:42 IST)

Lal Kitab Meen Rashifal 2023 मीन राशिभविष्य 2023 आणि शनीच्या वाईट प्रभावापासून बचावासाठी उपाय

Lal Kitab Rashifal 2023
लाल किताब मीन रास 2023 | Lal kitab Meen rashi 2023


मीन रास करिअर आणि नोकरी 2023 | Pisces career and job 2023: करिअर आणि नोकरीसाठी या वर्षी चांगले परिणाम बघायला मिळतील. कार्यक्षेत्रात कौतुक होईल. आपला अनुभव कामास येईल. मीन रास यावर बृहस्पती आणि शनीच्या प्रभावामुळे नोकरीची स्थिती चांगली असेल आणि पदोन्नतीचे योग देखील बनतील.
 
मीन रास व्यवसाय 2023 | Pisces business 2023 जर आपण व्यवसायी असाल तर हे वर्ष आपल्यासाठी शानदार राहील. व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन भागीदार तयार होऊ शकतात. मात्र व्यवहारात काळजी घ्यावी लागेल.
 
मीन रास दांपत्य जीवन 2023 | Pisces married life 2023: 2023 मध्ये तुमच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराकडील तुमचा वियोग दूर होईल, गैरसमज दूर होतील आणि सहवास लाभेल. प्रेम वाढेल आणि प्रवासाची शक्यताही निर्माण होईल. जर तुम्ही अविवाहित असाल तर या वर्षी लग्न होण्याची शक्यता आहे. तुमच्या चांगल्या वागण्याने कुटुंबात आनंद निर्माण होईल.
 
मीन रास आरोग्य 2023 | Pisces Health 2023: आरोग्याच्या दृष्टीने वर्ष मध्यम असेल. आहाराकडे लक्ष द्या आणि मानसिक ताण घेणे टाळा.
 
मीन रास आर्थिक स्थिती 2023 | Pisces financial status 2023: तुमच्याकडे भरपूर पैशांचा ओघ असेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल, परंतु फालतू खर्च थांबवून तुम्हाला पैशाचा चांगला वापर करायला शिकावे लागेल. जर तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकाल.
 
मीन रास लाल किताब उपाय 2023 | Lal Kitab Remedies 2023 for Pisces: मंगळवारी हनुमान चालीसा पाठ करावा आणि गरिबांना शिरा वाटावा. गुरुवारी उपवास करावा आणि केशराचा टिळा लावावा. शनीचा प्रभाव टाळण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात सावली दान करावे.