मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2024
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (08:18 IST)

Ank Jyotish 08 ऑगस्ट 2024 दैनिक अंक राशिफल

Numerology
मूलांक 1 -आजचा दिवस कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर आता तुम्ही ती तयारी अधिक समर्पणाने कराल आणि तुमच्या तयारीला गती द्याल.अभ्यासात येणारे अडथळे मेहनतीने दूर होतील. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करता येईल. उत्पन्न वाढेल.
 
मूलांक 2 -.आजचा दिवस तुमचे काम पूर्ण होईल.आपल्या मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील. व्यावसायिक लोकांच्या व्यवसायात एखादा करार निश्चित होऊ शकतो.
 
मूलांक 3  आजचा दिवस त्रास संभवतो. कामात अडथळे येत आहेत, याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. संयम राखावा. आणि शांत मनाने काम करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्यात मन राहील. व्यवसायात फायदा होईल.
 
मूलांक 4 - आजचा दिवस आनंदी राहाल. भावनांवर नियंत्रण ठेवा.आरोग्याबाबत सतर्क राहा आणि कुटुंबात एकत्र राहा. गोड खाण्यात रस वाढेल. 
 
मूलांक 5 -  आजचा दिवस नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी  खुश राहतील . कामाचे कौतुक होईल. पगार वाढेल आणि तुमचे उत्पन्न चांगले होईल. नोकरीत बदली होण्याचीही शक्यता आहे. 
 
मूलांक 6 -आजचा दिवस सकारात्मक-नकारात्मक वातावरण राहील. पण धीर सोडू नका. व्यवसायात अडचणी येतील, पण संयम ठेवावा . विनाकारण कोणाशीही वाद घालू नका .
 
मूलांक 7 आजचा दिवस अनावश्यक राग टाळा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. सरकारकडूनही मदत मिळू शकते. मन प्रसन्न राहील. आत्मविश्‍वास राहील, पण स्वतःवर नियंत्रण ठेवा.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस मनात निराशा आणि असंतोष राहील. वाणीच्या प्रभावामुळे व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.खर्चाचे प्रमाण वाढतील. काही वडिलोपार्जित मालमत्तेतून पैसे मिळतील. 
 
मूलांक 9 - आजचा दिवस त्रास संभवतो. आईच्या आरोग्याबाबत सतर्क राहा. उत्पन्न वाढेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. . 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.