मूलांक 1 -आजचा दिवस अशांततेने भरलेला असणार आहे. आज कार्यालयीन राजकारण तुम्हाला अडचणीत आणू शकते. सर्व कामे अंतिम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती बिघडू शकते. खर्च वाढू शकतो हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मूलांक 2 -.आजचा दिवस आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ऑफिसमध्ये...