गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2024
Written By
Last Modified: सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (16:31 IST)

दैनिक राशीफल 27.02.2024

daily rashi
मेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
वृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.
 
कर्क : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
 
सिंह : फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.
 
कन्या : व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.
 
तूळ : मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल.
 
वृश्चिक : पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात.
 
धनू : स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील.दिवस प्रतिकूल राहील.
 
मकर : उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका.
 
कुंभ : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
मीन : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.