मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत मनाविरुद्ध खर्च करावा लागेल व कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. काळजीचे सावट वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. मानसिक शांतता काही प्रमाणात टिकून राहील. जवळचा प्रवास योग घडून प्रवास...