Baby Name Born in January : जर नवीन वर्ष तुमच्या घरात बाळाचा आनंद घेऊन येत असेल, तर या नवीन पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तयार रहा. वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्या तुमच्या बाळाला त्या महिन्याला साजेसे नाव द्या. जानेवारी हा नक्कीच थंड महिना आहे, परंतु या महिन्यात जन्मलेली मुले बलवान, शिस्तप्रिय आणि...