Festival Posters
✕

उन्हाळ्यात जन्मलेल्या बाळांसाठी ही खास आणि शुभ नावे; पहिल्या क्रमांकाचे नाव तर सध्या खूप ट्रेंडमध्ये !

Updated: सोमवार, 15 जून 2026 (13:30 IST)
अयांश (Ayansh): प्रकाशाची पहिली किरण, सूर्याचा अंश
भास्कर / भानु (Bhaskar / Bhanu): सूर्यदेव (तेजाचे प्रतीक)
दिवित (Divit): दिव्य, तेजस्वी, प्रकाशमान
रव‍ीश किंवा रविश (Ravish): सूर्य, प्रतिभाशाली, उत्साही, तेजस्वी
विहान (Vihaan): पहाट, नवीन सकाळची सुरुवात
तेजस (Tejas): चमक, तेज, प्रखर
शायन (Shayan): बुद्धिमान, ज्याचे भविष्य उज्वल आहे
 
लहान मुलींसाठी नावे (Baby Girl Names)
आभा (Aabha): चमक, चेहऱ्यावरील तेज
इशानी (Ishani): शासन करणारी, देवीची रुप
दीप्ता (Deepta): चमकदार, प्रकाशमान
कियारा (Kiara): उज्वल, स्पष्ट, प्रकाशमय
मिराया (Miraya): भगवान कृष्णाची भक्त, नशीबवान, प्रकाश
तन्वी (Tanvi): नाजूक, सुंदर (उन्हाळ्यातील फुलासारखी)
सूर्या (Surya) / सूर्यन्शी: सूर्याचा अंश, तेजस्वी
उज्वला (Ujjwala): प्रकाश देणारी, चमकदार
 
उन्हाळ्यात जन्मलेल्या बाळांचे नाव ठेवताना काही टिप्स:
तेजस्वी अर्थ: ज्या नावांचा अर्थ प्रकाश, सूर्य, सकाळ किंवा तेज असा होतो, अशी नावे उन्हाळ्यात जन्मलेल्या मुलांसाठी परफेक्ट ठरतात.
उच्चारायला सोपे: नाव आधुनिक असले तरी त्याचा उच्चार स्पष्ट आणि सोपा असावा.
राशीनुसार: जर तुम्हाला राशीप्रमाणे नाव ठेवायचे असेल, तर बाळाच्या जन्माची वेळ आणि नक्षत्रानुसार योग्य आद्याक्षर (पहिले अक्षर) निवडून वरील अर्थांची नावे शोधू शकता.
 
टीप: नाव निवडताना ते ऐकायला गोड वाटेल आणि बाळाच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे निवडा.
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

मैदा न वापरता घरीच बनवा गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत 'दाल पकवान'; एकदा खाल तर पोहे-उपीट विसराल!

पुढील लेख
Show comments