suvichar
✕

मुलींसाठी संस्कृतमधील अर्थपूर्ण आणि सात्विक नावे; जाणून घ्या त्यांचे सखोल अर्थ

Updated: मंगळवार, 21 एप्रिल 2026 (16:04 IST)
इ' आणि 'ई' अक्षरावरून सुरू होणारी नावे
इशानी (Ishani): पार्वती देवी, भगवान शिवाची शक्ती.
इरा (Ira): पृथ्वी, सरस्वती देवी किंवा ज्ञान.
इनाया (Inaya): देवाची भेट, काळजी घेणारी.
ईश्वरी (Ishwari): शक्तिशाली, देवी.
 
ओ' आणि 'क' अक्षरावरून सुरू होणारी नावे
ओवी (Ovee): संतांनी रचलेली ओळ, ओवी.
काव्या (Kavya): कविता, साहित्याचा एक प्रकार.
कियारा (Kiara): प्रकाश किंवा काळ्या केसांची (आधुनिक संस्कृत संदर्भ).
काश्ली (Kashvi): प्रकाशमान, तेजस्वी.
 
त' आणि 'द' अक्षरावरून सुरू होणारी नावे
तन्वी (Tanvi): नाजूक, सुंदर स्त्री.
त्रिशा (Trisha): इच्छा, तहान (ज्ञानाची).
दक्षिता (Dakshita): कुशल, तज्ञ.
देविका (Devika): लहान देवी, हिमालयातील एक नदी.
 
न' आणि 'प' अक्षरावरून सुरू होणारी नावे
नित्या (Nitya): अनंत, शाश्वत.
नविष्का (Navishka): नवीन, आधुनिक.
प्रिशा (Prisha): देवाची भेट, प्रिय.
पावकी (Pavaki): सरस्वती देवी, शुद्ध करणारी.
 
व' आणि 'श' अक्षरावरून सुरू होणारी नावे
विधी (Vidhi): नशीब, सृष्टीचा नियम.
वेदिका (Vedika): ज्ञान देणारी, पवित्र वेदी.
शर्वरी (Sharvari): रात्र, शांतता.
शिवान्या (Shivanya): शिव आणि पार्वती यांचे अंश असलेली.
 
स' आणि 'ह' अक्षरावरून सुरू होणारी नावे
सान्वी (Saanvi): लक्ष्मी देवी, जिचे अनुसरण केले जाते.
स्वरा (Swara): स्वयंप्रकाशित, सूर.
हृद्या (Hridya): मनाला स्पर्श करणारी, प्रेमळ.
हंसिका (Hansika): सरस्वती देवीचे वाहन (हंस), अतिशय सुंदर.
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळे! नारळ-गुळाच्या सारणाची खास करंजी करून पाहा

चाणक्य नीतीनुसार या ५ लोकांना कधीही मदत करू नका! आयुष्यभर पश्चाताप कराल!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

पुढील लेख
Show comments