रविवारी (29 मार्च) मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे लोकांना होत असलेल्या त्रासाबदद्ल क्षमा मागितली. त्यांनी म्हटलं, मी सर्व देशवासीयांची मनापासून क्षमा मागतो. मला वाटतं, की तुम्ही मला माफ कराल. ते म्हणाले, काही निर्णय असे घ्यावे लागले ज्यामुळे तुमच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या. आम्हाला कसा पंतप्रधान...