कोरोना स्थलांतर : RPF जवान जेव्हा बाळासाठी दूध घेऊन चालत्या ट्रेनमागे धावतो

शनिवार,जून 6, 2020
गेल्या तीन महिन्यांपासून भारतात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दोन लाखांच्या घरात गेली आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयाला आव्हान दिलंय. विद्यापीठ कायद्याच्या नियमानुसार निर्णय ...
फटाके भरलेलं अननस खाऊ घातल्याने एका गर्भार हत्तीणीचा केरळमध्ये मृत्यू झालाय. माणूस आणि प्राण्यांतला संघर्ष पुन्हा एकदा यामुळे समोर आलाय.
महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री' या ठिकाणी पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सामान्यत: कफ, ताप आणि चव तसंच गंध जाणं ही लक्षणं आढळतात. मात्र अनेकांना यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. या छुप्या रुग्णांमार्फत कोव्हिड-19 पसरतो आहे.
गुजरातमधील अहमदाबाद शहरात रविवारी (31 मे) एक विचित्र घटना घडली. शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबीयांना तुमच्या पेशंटचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं असं सांगण्यात आलं.
प्रश्न अत्यंत साधा-सरळ आहे. मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजे 2019 नंतर मध्यम वर्गावर लक्ष दिलं आहे का? या प्रश्नाचं उत्तरही तेवढंच सरळ आहे.
मुंबईत सुरुवातीला कोरोना व्हायरस वाऱ्यासारखा पसरला तो दक्षिण आणि मध्य मुंबईत. वरळी-कोळीवाडा, धारावीत पाहता पाहता कोरोनाबाधितांची संख्या
आम्हाला 'कोरोना ग्रॅज्युएट' तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असल्याच्या भावना भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पत्राद्वारे कळवल्या. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.
खूप दिवसांची इच्छा होती की एकदा तरी पूर्ण केस काढून बघावे. पण धाडस होत नव्हतं. त्यातच कोव्हिडची साथ आल्यानंतर केसांची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली
हे सेंटर तुलनेने बरंच स्वस्त आहे. खालेद सांगतात, "आम्हाला चांगला अनुभव यावा, यासाठी ते त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम ठेवतात. रोज डीजे असतो."
वरवर पाहता भारतातली परिस्थिती फारशी वाईट दिसत नाही. पण जानेवारीच्या अखेरीस भारतामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आतापर्यंत भारतात 1.5 लाखांपेक्षा जास्त कोव्हिड -19 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त जणांचा या ...
कोरोनाच्या संकटानं संपूर्ण जगाला ग्रासलंय आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी जगभरातले देश नवनवीन उपाययोजना आखत आहेत. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारनं 20 लाख कोटींच्या आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केली. या योजनेतील एक प्रमुख तरतूद आहे ती 'एक ...
गेल्या तीन आठवड्यांपासून महाराष्ट्रात विरोधकांकडून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरका
देशभरात कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. राज्यात कोरोना रूग्णांचा आकडा 52 हजारांहून अधिक झाला आहे. त्यातले 80% रूग्ण हे मुंबई महानगर परिसरात आहेत.
राज्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा, मुंबईतली कोरोनाची परिस्थिती आणि या सगळ्यातच राजकीय घडामोडींना सध्या आलेला वेग, या सगळ्याविषयी महाराष्ट्राचे
कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मृत्यूंची संख्या आता एक हजाराहून अधिक आहे. मुंबई शहराच्या 24 वॉर्डांपैकी 5 वॉर्ड असे आहेत जिथे सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. मुंबई शहरात होणारे 50
"गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करावी लागेल. सरकारी रुग्णालयाची अवस्था भीषण आहे, कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, मनुष्यबळ नाही, असं न्यायालय म्हणत आहे.