काय आपण ही फ्लाईटमध्ये करता या चुका?

cell in flight
Last Updated: बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (17:10 IST)
फ्लाईटमध्ये ट्रैवल करताना आपला ड्रेस आरामदायक असला पाहिजे. कधी-कधी एकाच जागी बसल्या बसल्या ब्लड सर्कुलेशन थांबू लागत आणि बॉडी पेन सारखी समस्या झेलावी लागते. ड्रेसच नव्हे तर फुटविअर आणि
परफ्यूम सिलेक्ट करताना ही काही गोष्ट लक्षात ठेवाव्या... आम्ही आज शेअर करत आहोत असेच काही महत्त्वाचे टिप्स:

* भारतात यात्रा करत असताना जास्त शॉर्ट ड्रेसेज घालण्यापासून वाचावे, कारण कोणत्याही प्रकाराच्या कॉन्ट्रोवर्शिअल कंडीशनला समोरा जायला नको.
* फ्लाईटमध्ये टाइट कपडे घालणे टाळावे. कारण एका जागी बसल्यामुळे ब्लड फ्लो असंतुलित झाल्यास त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
* प्लॅनमध्ये स्ट्रॉग परफ्यूम लावून जाऊ नये. जवळ बसलेल्या पॅसेंजर्सला दमा किंवा ब्रिदिंग प्रॉब्लम असल्यास त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो.>
* प्लॅनमध्ये हाय हिल्स टाळा. याने टाचांमध्ये वेदना होऊ शकतात. अशात टर्मिनलवर चालावे लागले तर त्रास अधिक वाढू शकतो.>
* घालून बसू नका. हवं असल्यास बॅगमध्ये गरम कपडे जवळ असू द्या, जे गरज पडल्यास वापरू शकता.
* फ्लाईटमध्ये मॉइश्चर अब्जॉर्ब करणारे कपडे घालावे. म्हणून सिंथेटिक नव्हे तर कॉटन, सिल्क किंवा लिनेन फेब्रिक योग्य राहतील.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...