टूरिस्ट गाइड

nainital
वेबदुनिया|

WD
नैनीताल

प्रेक्षणीय स्थळ : नैनी झील (तलाव सरोवर), नैना पार्क, नैनीताल रोपवे, हनुमानगढी, खुरपाताल, हॉर्स रायडिंग, स्नो व्यू.
योग्य वेळ : मार्च ते जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर.
कसे जाल?
हवाई मार्ग- : पंतनगर हे जवळचे विमानतळ आहे. हे नैनीतालपासून 71 किलोमीटरवर आहे. रेल्वे मार्ग- : काठगोदाम हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 35 किलोमीटरवर नैनीताल आहे.
रस्ता मार्ग- दिल्लीहून 330 किलोमीटर आहे व तुम्ही येथून गाडी किंवा बस ने जाऊ शकता.

badrinath
ND
बद्रीनाथ
प्रेक्षणीय स्थळ : बद्रीनाथ मंदिर, वसुधारा, तप्तकुण्ड, व्यास गुहा, हेमकुण्ड, पुष्पावती तलाव, फुलांची घाटी.
योग्य वेळ : मे -जून आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर.
सावधगिरी : 1. बद्रीनाथ जाताना सावधगिरी म्हणून कॉलरा लस घेणे गरजेचे आहे.त्याचे प्रमाणपत्र आपल्या जवळ ठेवावे. 2. उन्हाळा असला तरी गरम कपडे अवश्य जवळ ठेवावे.

कसे जाल?
रस्ता मार्ग : दिल्ली, ऋषिकेशहून बस किंवा टॅक्सी उपलब्ध आहे.
रेल्वे मार्ग : डेहराडून, हरिद्वार हे जवळचे रेल्वेस्टेशन आहेत, पुढचा प्रवास रस्तामार्गेद्वारे करावा लागतो.
simla
ND
शिमला

प्रेक्षणीय स्थळ : द माल, बमर हिल, चॅडविक फॉल्स, संकट मोचन, वायरन रिगल लॉज.
योग्य वेळ : एप्रिल ते ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर. कसे जाल?
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ जुब्बारहट्टी आहे. सिमलापासून 23 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- कालका हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 80 किलोमीटरवर शिमला आहे.
रस्ता मार्ग- हिमाचल प्रदेश पर्यटन विभागाच्या बस शिमलासाठी सर्वात उत्तम आहे.
गंगोत्री
gangotri
ND
प्रेक्षणीय स्थळ : सूर्य कुण्ड, विष्णू कुण्ड, ब्रह्मा कुण्ड, गंगा देवी मंदिर, भैरवनाथ मंदिर, भागीरथ शिला, गौरी कुण्ड, गोमुख.
लक्ष देण्यासारखे : गंगोत्रीमध्ये राहण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे रुद्रप्रयाग आणि गौरी कुंडामध्ये थांबू शकता. योग्य वेळ : एप्रिल ते जून.

कसे जाल?
हवाई मार्ग- देहरादून स्थित जॉलीग्रांट हे जवळचे विमानतळ आहे. गंगोत्रीपासून 226 किलोमीटरवर आहे.
रस्ता मार्ग- ऋषिकेशपासून 249 किलोमीटरवर दूर अंतरावर गंगोत्री रस्तामार्ग द्वारे जाऊ शकता. रेल्वे मार्ग- ऋषिकेशपर्यंत रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
rushikesh
ND
ऋषिके

प्रेक्षणीय स्थळ : कुब्जाभ्रक, लक्ष्मण झुला, स्वर्गाश्रम, कैलाशआश्रम, भारत मंदिर.
योग्य वेळ : ऑक्टोबर ते मार्च
कसे जाल?
हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ जॉली ग्रांट आहे. हे ऋषिकेशपासून 18 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- ऋषिकेशपासून नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
रस्ता मार्ग- भारताच्या प्रमुख शहरांपासून ऋषिकेशसाठी बस सेवा उपलब्ध आहे.
masuri
ND
मसुरी

प्रेक्षणीय स्थळ : मनहिल, कैप टी फॉल, लेकमिस्ट, म्युनिसिपल गार्डन, तिबेटी मंदिर, मसुरी सरोवर, चाईल्डर लॉज, कॅमल बँक रोड, झरीपानी झरणं, भाटा सरोवर, नाग देवता मंदिर, वन चेतना केंद्र, सर जॉर्ज एवरेस्ट हाउस, ज्वाला जी मंदिर, सूरखंडा देवी, लाखा महाल. योग्य वेळ : एप्रिल-जून आणि सप्टेंबर- ऑक्टोबर.

कसे जाल?
हवाई मार्ग- जाली ग्रांट हे मसुरीचे नजीकचे विमानतळ आहे. हे मसुरीहून 60 किलोमीटरवर आहे.
रेल्वे मार्ग- डेहराडून हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून 60 किलोमीटरवर मसुरी आहे. रस्ता मार्ग- डेहराडूनपासून बस द्वारे मसुरी जाऊ शकता.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्योमकेश बक्क्षी’ आणि ‘सर्कस’ ही प्रेक्षकांच्या भेटीला
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. या दरम्यान लोकांची ...

पुन्हा घडणार रामायण

पुन्हा घडणार रामायण
पुन्हा घडणार रामायण

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत

Coronavirus: ‘बाहुबली’ ने केली ४ कोटींची मदत
करोना विषाणूशी लढा देण्यासाठी देशातील प्रत्येक जण शक्य तितके प्रयत्न करत आहेत. ...

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं वयाच्या 88 ...