शिकारा भ्रमण!

shikara in kashmir
वेबदुनिया|
WD
जम्मू-श्रीनगर हे निसर्गसौंदर्याने नटलेले हिलस्टेशन. उंचच उंच व देवदार वृक्षांनी आच्छादितं असणारा हा परिसर आहे. श्रीनगरला जाताना दिसणारी केशरची शेती, पाईन्सची झाडे आणि पावलापावलावर आपली सुरक्षा करण्यासाठी असणारे आपले जवान हे चित्र येथे सर्वत्रच दिसते.

या महामार्गावरील आणखी एक आकर्षण म्हणजे जवाहर बोगदा. यातून जाण्याची मजा एकदा तरी अनुभवायला हवी. आता, तुम्ही जर काश्मीरचमध्ये आलात तर बर्फातील पर्यटन तर करायलाच हवे. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे. येथील सौंदर्य मनाला अलगद स्पर्शन जाते. डल लेक मधील हे इतर कुठल्याही बोटींग पेक्षा कधीही आनंददायक वाटते. डल लेकच्या हाऊसबोटीमध्ये राहण्याची व्यवस्था करता येते. संपूर्ण श्रीनगर हे बागा आणि सरोवरांनी बहरलेले आहे. त्याचबरोबर येथील अजून ऐक आकर्षण म्हणजे शिकारा आणि डल सरोवर.
shopping in shikara
WD
शिकार्‍यातून येथील नागरिकांचा प्रवास, लहान मुलांचे शाळे जाणे हे तर या भागातील रोजचेच चित्र. येथे असणारी पाण्यावर तरंगणारी शेती पाहिली की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. या शिकार्‍यातून येथील नागरिक लोकरीचे कपडे, काश्मिरी दागिने, केशर विक्री करतात. येथील तरंगत्या बाजारात शाली, अक्रोड, केशर, दागिने अशा वस्तू विकायला असतात. हे पाहताना खूप गंमत वाटते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...