Dharma Sangrah
✕

ट्रॅव्हल प्लॅनला ईको-फ्रेंडली बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Updated: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (13:32 IST)
 
सामान्यता आपण जेव्हा बाहेर जातो तर एक महागड्या हॉटेलची बुकिंग करण्याचे मन बनवतो पण तुम्हाला तुमचा ट्रॅव्हल प्लॅन ईको-फ्रेंडली बनवायचा असेल तर हॉटेल पण तसेच हवे. तुम्ही हॉटेल पासून घेवून होम स्टे इतर असे निवडा ज्यांच्या जवळ सस्टेनेबिलिटी सर्टिफिकेशन असेल.
 
आपल्या ट्रॅव्हल प्लॅनला ईको-फ्रेंडली बनवण्यासाठी तुम्हाला पॅकिंगचे पण लक्ष ठेवावे लागेल. लक्षात ठेवा की तुमची पॅकिंग लाइट असावी आणि ट्रॅव्हलिंग दरम्यान वजन कमी करण्यासाठी रियूजेबल वस्तु वापरा. 
 
जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर प्रयत्न करा की तुम्ही लोकल आणि रिजनल फूडचे पर्याय निवडावावे. यामुळे तुम्ही स्थानीय शेतकऱ्याला  आणि फूड उत्पादकाला  मदत करतात. हे सृष्टीसाठी छोटे पण चांगले कार्य आहे. प्रयत्न करा की तुम्ही फक्त तेच ऑर्डर कराल जे तुम्ही खावू शकाल. अन्न  वाया कमी घालावे.
 
जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी जातात तेव्हा पूर्ण एंजॉय करण्यासाठी ईको-फ्रेंडली एक्टिविटीजचा भाग बना. तसेच प्लास्टिकचा उपयोग कमी करा. रियूजेबल ट्रॅव्हल किटला आपल्या सोबत कॅरी करा  .

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने एक धमकीचा ऑडिओ संदेश

ट्रेनमध्ये गाणारा 'हनुमान अंश' मधील नेत्रहीन गायक आता जग पाहू शकणार! उपचार सुरू

सलमान खानचे 'मातृभूमी'मधील 'तेरी सेक्सी ब्युटी' हे नवीन गाणे प्रदर्शित

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणार? प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

कनिका कपूरने लग्नाच्या चार वर्षांनंतर पती गौतम हथिरामानीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली

पुढील लेख
Show comments