Dharma Sangrah
✕

Ice cream capital of India कर्नाटकातील मंगळूर एक विलक्षण सुंदर शहर; भारताची आईस्क्रीम राजधानी

Updated: मंगळवार, 21 एप्रिल 2026 (20:34 IST)
ALSO READ: Golden Temple सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब
कर्नाटकातील मंगळूर हे एक विलक्षण सुंदर शहर आहे. मंगळूर हे कर्नाटकातील एक सुंदर किनारपट्टीचे शहर आहे. हे शहर आपल्या सोनेरी समुद्रकिनाऱ्यांसाठी, प्राचीन मंदिरांसाठी आणि ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मंगळुरूला भारताची आईस्क्रीम राजधानी   म्हटले जाते. शहरातील आईस्क्रीम पार्लर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. जर तुम्ही या ठिकाणी फिरण्याचा विचार करत असाल, तर येथील वैशिष्ट्यपूर्ण आईस्क्रीम चाखायला विसरू नका. मंगळुरूचे किनारपट्टीचे हवामान आणि स्थानिक चवी आईस्क्रीम संस्कृतीला प्रोत्साहन देतात.
ALSO READ: Patal Bhuvaneshwar Cave Temple उत्तराखंडमध्ये येथे आहे स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पापाचे चार प्रवेशद्वार
कर्नाटकातील मंगळूर येथे भेट देण्यासारखी ठिकाणे- तुमच्या माहितीसाठी, पनंबूर बीच, कुद्रोली गोकर्णनाथ मंदिर, सेंट अलोशियस चॅपल आणि सुलतान बॅटरी यांसारखी ठिकाणे मंगळुरूमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी आहे. जर तुम्हाला सी-फूड आवडत असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. मंगळुरूचे शांत वातावरण तुम्हाला येथे पुन्हा पुन्हा भेट देण्यास प्रवृत्त करू शकते.
ALSO READ: भारतातील ही नेत्रदीपक ठिकाणे युरोपलाही टक्कर देतात; जिथे ऋतू बदलताच संपूर्ण भूभाग फुलांनी बहरून जातो
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

रामायणाने इतिहास रचला! २७ देशांमध्ये नंबर १ भारतीय चित्रपट बनत १७७७ कोटींचा टप्पा ओलांडला

बिहारी महिला आणि छठ-सिंदूरवर टिप्पणी केल्याप्रकरणी कॉमेडियनविरोधात एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments