या भागात महिना भर थांबणार दिवस रात्रीचे चक्र

north dhruv
Last Modified गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (15:41 IST)
उत्तर ध्रुवावर नॉर्वेचा हिस्सा
असलेला स्लेवबार्ड नावाचा एक
बेटसमूह आहे. हा बेट समूह
आपल्या अनोख्या प्रकारच्या
निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.
जगाच्या बहुतांश भागात
चोवीस तासात रात्रंदिवस
होतात. मात्र इथल्या दिवस
व रात्रीचा कालावधी
अनेक दिवस सुरु
असतो.

या बेटावर
नोव्हेंबरपासून
आतापर्यंत रात्र होती
आणि आता तिथे सकाळ झाली आहे. स्लेवबार्ड बेटावर फेब्रवारीच्या महिन्यात
"ट्विलाइट सीजन'असतो. म्हणजे
या
बेट समूहावर जवलपास एक महिनाभर ना दिवस
असतो ना रात्र. या कालावघीत तिथल्या
आकाशाचा रंग संपूर्ण महिनाभर सतत बदलत
असतो. त्यामुळे असे वाटते तिथे कधीही सूर्योदय
होऊ शकतो, परंतु सुर्याचे दर्शन काही होत
नाही. निसर्गाचा हा अद्‍भुत व आट चमत्कार
पाहायासाठी तिथे मोठ्या संखयेने पर्यटक येत
असतात. यंदाही अनेकांनी तिथे हजेरी लावली
आहे. जवळपास सव्वा महिन्याच्या लपाछपीनंतर
6 मार्चला तिथे सूर्य उगवेल. स्लेवबार्ड बेटावर
तीन नाही तर पाच ऋतू असतात.
वसंत, उन्हाळा व शरद ऋतुव्यतिरिक्त तिथे हिवाळ्याचे दोन मोसम असतात. पर्यटकांसाठी
तिथे एका स्पर्धेचेही आयोजन केले जाते. स्लेवबार्ड बेटावरील दहा डोंगरावर एक-एक
नोंदवही ठेवली जाते.
८ मार्चला सूर्योदय होईल
त्या दिवशी तो कुणी व्यक्ती डोंगरावर
जाऊन सगळ्यात आधी तिथल्या नोंदवहीत आपले नाव लिहितो. त्याला बक्षीस म्हणुन संपूर्ण
बेटाची फुकटात सफर करण्याची संधी मिळते.
या कालावधीत तिथे पर्यंटकांसाठी विविध
कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट

थेंबे थेंबे तळे साचे...शाहरुखचं मराठीत ट्विट
करोनाच्या लढाईत आपण एकत्र आहोत, अशी धीर देणारं‍ ट्विट बॉलीवूड बादशाह शाहरुख खानंने केलं ...

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या

हा फोटो का होतोय व्हायरल, कोणत्या चित्रपटाचा आहे जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशातील जनतेशी संवाद साधून 5 एप्रिल रोजी ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...