व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात उद्भवलेले मतभेद दूर होतील.