कोंकणा सेनचा घटस्फोटाचा विचार

Last Modified शुक्रवार, 18 सप्टेंबर 2015 (11:24 IST)
अभिनेता आणि सुझानच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एक जोडपं घटस्फोट घेतंय.

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी आपल्या पाच वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. दोघांनी आपआपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलीय. त्यांच्यात उडणार्‍या
खटक्यांबद्दल विविध चर्चा होत होती. त्यांना एक चार वर्षीय मुलगा आहे, ‘हारून’ हे त्याचं नाव. कोंकणा आणि रणवीरनं आपल्या ट्विटरवर लिहिलंय.

कोंकणा म्हणते, ‘रणवीर आणि मी एकमेकांच्या सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आम्ही मित्र आणि आमच्या मुलाचे पालक राहूच. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.’ रणवीरनंही आपल्या ट्विटरवर हेच शब्द
मांडले आहेत.

कोंकणा आणि रणवीरनं 2007मध्ये डेटिंग सुरू केलं. दोघांनी एका खासगी समारंभात 2010मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी एकत्र ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिक्स्ड डबल्स’, ‘आजा नचले’ आणि ‘गौर हरि दास्तान’ सारख्याचित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

पावसाळी वनवैभव : मेळघाट

पावसाळी वनवैभव : मेळघाट
परतवाडा सोडलं अन् समोर दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा खुणावू लागल्या. आजूबाजूची ...

प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार

प्रार्थना बेहरे 11 वर्षानंतर मालिकेत परतणार
प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी ...

‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा

‘बेल बॉटम’ विषयी अक्षयने केली मोठी घोषणा
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने काही दिवसापुर्वी त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ या ...

लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो

लाईट गेल्यावर आपोआप बंद होतो
एक माउशी टीव्ही विकत घ्यायला गेल्या माउशी दुकानदाराला हा टीव्ही कितीला आहे?

कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी

कोकणवासीयांना मदत करत 'हरिओम'नी जपली सामाजिक बांधिलकी
कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. त्यात सिनेसृष्टीतील कलाकारही ...