२ तेलुगू अभिनेत्री 'सेक्स रॅकेट'मध्ये

हैदराबाद| भाषा|

हैदराबाद पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणार्‍या एका रॅकेटचा पर्दाफाश केला असून, यात तेलुगू चित्रपट अभिनेत्री सायरा बानू आणि ज्योती यांच्यासह अन्य सात महिला आणि काही त्यांच्या ग्राहकांचाही समावेश आहे.


याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर लोकांची नावे पोलिसांनी अद्याप उघड केली नाही. या प्रकरणात काही प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सायराने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका केली आहे, तर ज्योतीने सहनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. हैदराबाद शहरातील उच्चभू्र कुंदन बाग वस्तीत एका उझबेकिस्तानच्या महिलेसह नऊ जणी आणि त्यांच्या ग्राहकांना अटक करण्यात आली आहे.
कुंदन बाग भागात मंत्री आणि व्हीआयपी लोकांची निवासस्थाने असून, येथे २४ तास कडा पहारा असतो. या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने या ठिकाणी आज पहाटे धाड टाकली. वेश्या व्यवसायप्रकरणी तेलुगू अभिनेत्रीला अटक करण्यात आल्याची ही पहिली वेळ नसून, २००९ मध्ये सीमा नावाच्या एका अभिनेत्रीला शहरातील तरणाका भागातून अटक करण्यात आली होती. दरम्यान, एका नायजेरियन नागरिकाकडून अमली पदार्थ खरेदी केल्याप्रकरणी तेलुगू अभिनेता रवी तेजाच्या दोन भावांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या ...

सोनाली बेंद्रेने व्यक्त केली व्यथा, कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर 24 तासांनंतरच डॉक्टरांना रुग्णालयातून घरी पाठवायचे होते, जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. मात्र काही ...

सुट्ट्या अविस्मरणीय बनवण्यासाठी, राणीखेतच्या या सुंदर ...

सुट्ट्या अविस्मरणीय बनवण्यासाठी, राणीखेतच्या या सुंदर ठिकाणी भेट द्या
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील कुमाऊं टेकड्यांच्या कुशीत वसलेले रानीखेत हे सदाहरित हिल ...

तारक मेहता फेम दया बेन दिशा वाकाणीने दिला मुलाला जन्म, ...

तारक मेहता फेम दया बेन दिशा वाकाणीने दिला मुलाला जन्म, अभिनेत्री दुसऱ्यांदा बनली आई
टेलिव्हिजनचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिशा वाकाणी पुन्हा एकदा ...

Justin Bieber Show : जस्टिन बीबरचा दिल्लीत होणार लाइव्ह ...

Justin Bieber Show : जस्टिन बीबरचा दिल्लीत होणार लाइव्ह कॉन्सर्ट
जर तुम्ही पॉप संगीताचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉप स्टार गायक ...

Karan Johar Birthday: करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे ...

Karan Johar Birthday:  करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत हे सेलेब्स पोहोचले
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...