Daily Horoscope
✕

तमिळ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज, खलनायकाच्या भूमिकेत निर्माण केली वेगळी ओळख

Updated: बुधवार, 26 मार्च 2025 (18:00 IST)
ALSO READ: सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार
तसेच आज सर्वांनाच दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज माहित आहे. त्यांनी तमिळ इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खलनायकी भूमिकांसाठी हा अभिनेता खूप लोकप्रिय आहे. प्रकाशने त्याच्या नकारात्मक भूमिकांमुळे केवळ तमिळ, तेलगू इंडस्ट्रीमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्धी मिळवली आहे. याशिवाय ते राजकारणातही सक्रिय आहे. तसेच आज म्हणजेच २६ मार्च रोजी त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रकाश राज करोडोंचे मालक आहे. पण सुरुवातीच्या काळात तो ३०० रुपये दरमहा स्टेज शो करत असे. या अभिनेत्याने कठोर परिश्रम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले. आज प्रकाश राज त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.  प्रकाश यांनी १९८८ मध्ये मिथिलेया सीथेयारू या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी तमिळ आणि कन्नडसह अनेक तेलुगू चित्रपट केले आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने वॉन्टेड, सिंघम, एंटरटेनमेंट सारखे हिट चित्रपट केले आहे. १९९८ मध्ये इरुवर चित्रपटासाठी प्रकाश यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय, 'कांचिवराम' या तमिळ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. निर्माता म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कन्नड चित्रपट 'पुट्टक्काना हायवे'साठी त्यांना सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी ३९८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
ALSO READ: जाट'मध्ये कोणाला किती फी मिळाली, फी जाणून तुम्हाला धक्का बसेल
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने एक धमकीचा ऑडिओ संदेश

ट्रेनमध्ये गाणारा 'हनुमान अंश' मधील नेत्रहीन गायक आता जग पाहू शकणार! उपचार सुरू

सलमान खानचे 'मातृभूमी'मधील 'तेरी सेक्सी ब्युटी' हे नवीन गाणे प्रदर्शित

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणार? प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

पुढील लेख
Show comments