Marathi Biodata Maker

Sunil Shroff passed away :अभिनेता सुनील श्रॉफ यांचे निधन

Updated: शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (17:39 IST)
 
सुनील हिंदी चित्रपटात सहायक भूमिका साकारत होते. त्यांनी दिवाना, द्रोह काल, अंध युद्ध, तथास्तु यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांनी बरीच प्रशंसा मिळवली. मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता.
 
अभिनेता सुनील ने इंस्टाग्राम वर पंकज त्रिपाठी यांच्या सह एक पोस्ट शेअर केली. अभिनेता सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. ते अनेकदा त्यांच्या  आगामी प्रोजेक्ट्सचे अपडेट्स शेअर करत असे. चित्रपटांसोबतच ते अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीही करत होते.
 
सुनीलने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. अभिनेता 17 ऑगस्ट 2022 रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ते ईद साजरी करताना दिसले . ईद मुबारक या गाण्यावर ते खूप डान्स करताना दिसले .
 
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments