Festival Posters
✕

एबीसीडी फेम अभिनेत्री लॉरेन गॉटलीबने परदेशात गुपचूप लग्न केले, फोटो झाले व्हायरल

Published: शुक्रवार, 20 जून 2025 (19:55 IST)
 
लॉरेनचा पती लंडनस्थित व्हिडिओ निर्माता आणि दिग्दर्शक आहे. या जोडप्याने त्यांचे लग्न खूप खाजगी ठेवले. जवळचे कुटुंबीय आणि मित्र त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. लॉरेन आणि टोबियासच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छायाचित्रांमध्ये लॉरेन पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या खास प्रसंगी टोबियास जोन्स काळ्या रंगाचा सूट आणि बूट घातलेला दिसत आहे.   
ALSO READ: दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे माजी पती विवेक लागू यांचे निधन
रेमो डिसूझाच्या 'एबीसीडी' चित्रपटात लॉरेन डान्सर म्हणून दिसली होती. याशिवाय ती 'एबीसीडी २' मध्येही दिसली होती. लॉरेन 'झलक दिखला जा ६' या डान्स शोची रनर-अप होती. तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे.
ALSO READ: गाडी नंबर १७६०चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; विनोदाने आणि सस्पेन्सने भरलेली अनोखी सफर
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी, मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही उल्लेख

पुढील लेख
Show comments