Biodata Maker marathi
✕

सोहेल खानपासून वेगळे होताच सीमाने तिचे आडनाव सोशल मीडियावर अपडेट केले

Updated: शुक्रवार, 20 मे 2022 (13:02 IST)
 
सोहेल आणि सीमा यांना निर्वाण आणि योहान हे दोन मुलगे आहेत. मात्र ही मुले कोणासोबत राहतील, हे अद्याप समजू शकलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमाने एकत्र घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल आणि सीमा यांचे लग्न 1998 मध्ये झाले होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. सीमाच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध असल्याने दोघांनी पळून जाऊन लग्न केले. दोघेही वैवाहिक जीवन एन्जॉय करत असताना अचानक दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या.
 
गेल्या वर्षी सीमा 'द फॅब्युलस लाईव्हज ऑफ वाइव्हज' या शोमध्येही दिसली होती. या शो दरम्यान सीमाने सांगितले होते की ती सोहेलसोबत राहत नाही आणि त्यांची दोन्ही मुले घरात राहतात. त्यांच्या नात्याबद्दल सीमा म्हणाली होती की, कधी कधी तुम्ही मोठे झाल्यावर तुमचे नाते तुटून वेगळ्या दिशेने जाते.
 
सोहेल आणि मी वेगळे राहत असू, पण आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही एक युनिट आहोत. आम्हा दोघांसाठी आमची मुलं महत्त्वाची आहेत.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

आजारपणातून बरे झाल्यानंतर अमिताभ बच्चन केबीसी १८ च्या सेटवर परतले, शोचे नवीन भाग १६ नोव्हेंबरपासून प्रसारित

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

हैदराबादमधील अशी काही खास ठिकाणे, जी तुम्हाला परदेशात फिरत असल्याचा अनुभव देतील

पुढील लेख
Show comments