ganesh chaturthi
✕

VIRAL झाले ऐश्वर्याच्या सुसाइडचे खोटे वृत्त, क्लियर करा गैरसमज

Updated: सोमवार, 5 डिसेंबर 2016 (13:13 IST)
 
तसेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या न्यूजला चुकीचे ठरवून ही अफवा आहे असे सांगितले आहे. अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही आहे आणि काही लोक पब्लिकमध्ये ऐश्वर्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.  
 
सोशल मीडियावर वायरल मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की बच्चन परिवारामध्ये त्या वेळेपासून टेन्शन सुरू होते जेव्हा चित्रपट ऐ दिल है मुश्किलमध्ये ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत हॉट फोटो शूट केले आहे. असे ही म्हणण्यात येत आहे की ऐश्वर्या रायने सुसाइट नोट देखिल लिहिले होते जे घरात अमिताभ बच्चन यांनाच मिळाले ज्यात सुसाइडचा उल्लेख करण्यात आला आहे.   
 
सुसाइड नोट मिळाल्यानंतर लगेचच डॉक्टरांना देखील बोलावण्यात आले आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे की या आधी देखील बॉलीवूडमध्ये सुसाइड करण्याचा प्रयत्न आणि सुसाइड करण्यासंबंधी खोटे वृत्त पसरवण्यात आले आहे.

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments