suvichar
✕

स्टंटमॅन राजूचा वेदनादायक मृत्यू नंतर अभिनेता अक्षय कुमारने मदतीचा हात पुढे केला

Updated: शुक्रवार, 18 जुलै 2025 (15:04 IST)
तसेच बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार स्वतः स्टंटसाठी ओळखला जातो, आता त्याने चित्रपट उद्योगात काम करणाऱ्या स्टंट कलाकारांना मदतीचा हात पुढे केला आहे. स्टंटमॅन राजूच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला, खरं तर पा रणजीतच्या आर्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंटमॅन राजूचा वेदनादायक मृत्यू झाला. राजू गाडी उलटून स्टंट करत होता, या दरम्यान तो अपघातात बळी पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर, अक्षय कुमारने देशभरातील स्टंट कलाकार म्हणून काम करणाऱ्या ७०० कामगारांसाठी जीवन विमा मिळवला आहे. अक्षयमुळे स्टंटमन विम्याच्या कक्षेत आले आहे.
ALSO READ: प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन रुग्णालयात दाखल, मानेवर झाली अँजिओप्लास्टी
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

पुढील लेख
Show comments