मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जुलै 2019 (16:05 IST)

फोर्ब्स / अक्षय सर्वात जास्त कमाई करणार्‍या 100 सेलेब्रिटीमध्ये एकटा भारतीय, सलमान लिस्टच्या बाहेर

अक्षयची मागच्या वर्षाची कमाई 444 कोटी रु. असून फोर्ब्सच्या लिस्टमध्ये 33व्या नंबर पर, मागच्या वर्षी 76व्या नंबर वर होता  
सलमान 2018 मध्ये 257 रु.ची कमाई करून 82व्या नंबरवर होता  
अमेरिकी सिंगर टेलर स्विफ्ट या वर्षी लिस्टमध्ये सर्वात वर, कमाई 1263 कोटी रुपये  
 
मुंबई. फोर्ब्सची जगातील 100 सर्वात जास्त कमाई करणार्‍या सेलेब्रिटीच्या लिस्टमध्ये या वर्षी भारतातून फक्त अक्षय कुमार (51)चे नाव आहे. 2019 च्या हायएस्ट पेड सेलेब्रिटीच्या लिस्टमध्ये अक्षयचा 33वा नंबर आहे. त्याची कमाई 6.5 कोटी डॉलर (444 कोटी रुपये) आहे. मागच्या 1 वर्षात त्याने एका चित्रपटासाठी 34 कोटी रुपये ते 68 कोटी रुपये घेतले आहे. 2018च्या लिस्टमध्ये अक्षय 270 कोटी रुपयांची कमाई करून 76व्या नंबरावर होता.  
 
शाहरुख लागोपाठ दुसर्‍या वर्षी देखील लिस्टमध्ये सामील नाही  
सलमान खान यंदा लिस्टमधून बाहेर झाला आहे. मागच्या वर्षी 3.77 कोटी डॉलर (257 कोटी रुपये)ची कमाई करून त्याचा 82वा नंबर होता. शाहरुख मागच्या वर्षीच बाहेर झाला होता. 2017च्या लिस्टमध्ये त्याचा 65वा नंबर होता.  
 
2019 ची हाइएस्ट पेड सेलेब्रिटी लिस्टमध्येफोर्ब्स / अक्षय सर्वात जास्त कमाई करणार्‍या 100 सेलेब्रिटीमध्ये एकटा भारतीय, सलमान लिस्टच्या बाहेर  
 
अक्षयची मागच्या वर्षाची कमाई 444 कोटी रु. असून फोर्ब्सच्या लिस्टमध्ये 33व्या नंबर वर, मागच्या वर्षी 76व्या नंबर वर होता  
सलमान 2018 मध्ये 257 रु.ची कमाई करून 82व्या नंबरवर होता  
अमेरिकी सिंगर टेलर स्विफ्ट या वर्षी लिस्टमध्ये सर्वात वर, कमाई 1263 कोटी रुपये  
 
मुंबई. फोर्ब्सची जगातील 100 सर्वात जास्त कमाई करणार्‍या सेलेब्रिटीच्या लिस्टमध्ये या वर्षी भारतातून फक्त अक्षय कुमार (51)चे नाव आहे. 2019 च्या हायएस्ट पेड सेलेब्रिटीच्या लिस्टमध्ये अक्षयचा 33वा नंबर आहे. त्याची कमाई 6.5 कोटी डॉलर (444 कोटी रुपये) आहे. मागच्या 1 वर्षात त्याने एका चित्रपटासाठी 34 कोटी रुपये ते 68 कोटी रुपये घेतले आहे. 2018च्या लिस्टमध्ये अक्षय 270 कोटी रुपयांची कमाई करून 76व्या नंबरावर होता.  
 
शाहरुख लागोपाठ दुसर्‍या वर्षी देखील लिस्टमध्ये सामील नाही  
सलमान खान यंदा लिस्टमधून बाहेर झाला आहे. मागच्या वर्षी 3.77 कोटी डॉलर (257 कोटी रुपये)ची कमाई करून त्याचा 82वा नंबर होता. शाहरुख मागच्या वर्षीच बाहेर झाला होता. 2017च्या लिस्टमध्ये त्याचा 65वा नंबर होता.  
 
2019 ची हाइएस्ट पेड सेलेब्रिटी लिस्टमध्ये अमेरिकी सिंगर टेलर स्विफ्ट टॉपवर आहे. मागच्या 1 वर्षात तिने 18.5 कोटी डॉलर (1263 कोटी रुपये)ची कमाई केली. दुसर्‍या नंबरवर काइलीकॉस्मेटिक्सची काइली जेनर आहे. तिने मागच्या 1 वर्षात 17 कोटी डॉलर (1161 कोटी रुपये) कमावले.  अमेरिकी सिंगर टेलर स्विफ्ट टॉपवर आहे. मागच्या 1 वर्षात तिने 18.5 कोटी डॉलर (1263 कोटी रुपये)ची कमाई केली. दुसर्‍या नंबरवर काइलीकॉस्मेटिक्सची काइली जेनर आहे. तिने मागच्या 1 वर्षात 17 कोटी डॉलर (1161 कोटी रुपये) कमावले.