Biodata Maker marathi
✕

Alia Bhatt: आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांची प्रकृती गंभीर

Updated: रविवार, 28 मे 2023 (14:29 IST)
 
नरेंद्र राझदानची प्रकृती चिंताजनक असल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्य चिंतेत आहे. अभिनेत्री आलिया भट्टही सध्या अस्वस्थ दिसत आहे. एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना परदेशात जायचे होते, पण आजोबांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांनी परदेश दौरा रद्द केला आहे. 
 
भट्ट कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने खुलासा केला की, "नरेंद्र राजदान, जे सोनी राझदानचे वडील आणि आलियाचे आजोबा आहेत, ते गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात आहेत. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता, जो अधिकच बिघडला आहे.ते  95 वर्षांचे आहे.

या बातमीनंतर, आलिया विमानतळावरून परतली. तिला पुरस्कार सोहळ्याला जायचे नव्हते, कारण तिचे आजोबा खूप कठीण काळातून जात आहेत. आलियाने अनेक प्रसंगी सांगितले आहे की ते एक लहान पण जवळचे कुटुंब आहेत आणि मोठी बहीण शाहीन, आई-वडील आणि आजी आजोबा हेच तिचे जग आहे.
  
Edited by - Priya Dixit
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

इंस्टाग्रामवर ‘झुमका पटोला’च्या 10 लाख रील्सचा टप्पा पार; शर्वरी म्हणाली....

'जपनाम' पुन्हा एकदा गाजणार, बॉबी देओलच्या 'आश्रम ४' चे शूटिंग पूर्ण

कान्हेरी लेणी : मुंबईतील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनमोल वारसा

दिलजीत दोसांझच्या बंगळूरु कॉन्सर्टला बॉम्बची धमकी मिळाली

पुढील लेख